Rising कोल्हापूर

Rising कोल्हापूर
पक्ष म्हणून नाही तर लोकप्रतिनिधी म्हणूनच काम करण्यास आवडेल- महापौर हसीना फारस
Posted on 2018-04-13 07:21:40

कोल्हापूर : आज रायझिंग कोल्हापूर मध्ये महापौर हसीना फारस यांनी आपल्या केलेल्या कामाचा आढावा दिला त्यामध्ये खराब रस्ते दुरुस्ती, त्याच बरोबर अनेक वर्षपासून बंद असलेली महापौर चषक व महापौर जलतरण स्पर्धा चालू केल्या.त्याच बरोबर दिव्यागासाठी 350 केबिन ना मंजूर . . . . . . . . . .

थोडक्यात महत्वाचे

थोडक्यात महत्वाचे
केरळमध्ये पावसाचा हाहाकार : २४ तासांत तब्बल ४२ जण मृत्युमुखी
Posted on 2018-08-17 00:07:48

तिरुवनंतपुरम - पुराने केरळमध्ये अक्षरशः कहर केला असून १९२४ नंतर पहिल्यांदाच केरळमध्ये एवढा विध्वंसक पूर आला आहे. चोवीस तासांत तब्बल ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. आता राज्यात गेल्या ८ दिवसांत मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या ११३ झाली आहे.पुरामुळे मध्य केरळच्या अनेक . . . . . . . . . .

संपादकीय

संपादकीय
पेन्शनवाढीचा विचार कधी ?
Posted on 2018-04-13 07:21:40

महाराष्ट्रातील आमदारांनी नुकतेच ‘एकमताने आपल्या वाढीव पगाराच्या मागण्या मान्य करून घेतल्या असे वाचनात आले. याचबरोबर संजय गांधी, श्रावण बाळ इ. लाभार्त्यांच्या पेन्शनवाढीच्या मागण्या गेली कित्येक महिने चालू आहे. परंतु अद्याप याबाबत काहीच घडत नाही. या लाभार्त्यांपैकी जास्तीत जास्त लोक सत्तरीच्या . . . . . . . . . .

मुंबई

मुंबई
मुंबईच्या राणीच्या बागेत हम्बोल्ट पेंग्विनचा जन्म
Posted on 2018-08-16 01:19:16

मुंबई: भायखळ्यातील राणीच्या बागेत आता हम्बोल्ट पेंग्विनने पिलाला जन्म दिला आहे.विशेष म्हणजे भारतात प्रथमच पेंग्विनचा जन्म झाला असून राणीच्या बागेतील कर्मचाऱ्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. दोन वर्षांपूर्वी २६ जुलै २०१६ रोजी राणीच्या बागेत हम्बोल्ट पेंग्विन आणण्यात आले आहेत. तेव्हापासून हे . . . . . . . . . .

Your Opinion

 • खंडणीच्या गुन्ह्यातील आणखी तिघांना अटक Read More
  20 Hours ago

  कोल्हापूर : पंचवीस लाखांच्या खंडणीसाठी कमिशन एजंटचे अपहरण करणाऱ्या टोळीतील आणखी तिघांना अटक करण्यात आली. विशाल बाजीराव पाटील, शेखर दत्तात्रय कलगुटगी, प्रसाद सुरेश घाटगे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ११ जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. राजवाडा पोलिसांनी ही कारवाई केली. . . . . . . . . . .

 • पत्रकार जगन फडणीस स्मृती शोधपत्रकारिता पुरस्काराने संदीप भुजबळ सन्मानित Read More
  20 Hours ago

  कोल्हापूर: पत्रकार जगन फडणीस स्मृती ट्रस्ट च्या वतीने दरवर्षी जगन फडणीस यांच्या स्मृतीदिनी एका तरुण पत्रकारास त्यांच्या वर्षभरातील शोधपत्रकारीतेबद्दल राज्यस्तरीय जगन फडणीस स्मृती शोधपत्रकारिता पुरस्कार दिला जातो.यंदाच्या वर्षीचा हा पुरस्कार न्यूज 18 लोकमत वाहिनीचे कृषी विभाग प्रमुख संदीप . . . . . . . . . .

 • अज्ञात दुचाकीच्या धडकेत तरुण ठार Read More
  20 Hours ago

  कोल्हापूर : अज्ञात दुचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला. सद्दाम अस्लम जमादार (वय 25 रा. कळे, पन्हाळा) असे मयत युवकाचे नाव आहे. हा अपघात आज दुपारी संभाजीनगर परिसरातील निर्माण चौक इथं झाला. सद्दाम याला धडक देणाऱ्या तरुणाच्या पायाला देखील . . . . . . . . . .

 • संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानांतर्गत स्पर्धेच्या पहिल्या फेरीतील बक्षीस पात्र वॉर्डना प्रमाणपत्रे वितरण Read More
  20 Hours ago

  कोल्हापूर ता.15:- महापालिकेच्या संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान सन 2017-18 अंतर्गत स्पर्धेच्या पहिल्या फेरीतील बक्षीस पात्र वॉर्डना प्रमाणपत्रे वितरण महापौर सौ.शोभा बोंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. बुधवार, दि.15 ऑगस्ट 2018 रोजी महानगरपालिकेच्यावतीने कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात या बक्षीस वितरण . . . . . . . . . .

 • पुणे - बेंगलोर महामार्गावर उंचगाव हद्दीत जमावाने रस्ता अडवून आंदोलन करणाऱ्या जयमल्हार क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल Read More
  20 Hours ago

  गांधीनगर(प्रतिनिधी) बेरड,रामोशी जमातीचा अनुसूचित जमातीत समावेश व्हावा या मागणीसाठी पुणे - बेंगलोर महामार्गावर उंचगाव हद्दीत जमावाने रस्ता अडवून आंदोलन करणाऱ्या जयमल्हार क्रांती संघटनेच्या 13 प्रमुख कार्यकर्त्यांसह 300 ते 400 जणांवर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . गुन्हा दाखल झालेल्या . . . . . . . . . .

 • मुंबईच्या राणीच्या बागेत हम्बोल्ट पेंग्विनचा जन्म Read More
  20 Hours ago

  मुंबई: भायखळ्यातील राणीच्या बागेत आता हम्बोल्ट पेंग्विनने पिलाला जन्म दिला आहे.विशेष म्हणजे भारतात प्रथमच पेंग्विनचा जन्म झाला असून राणीच्या बागेतील कर्मचाऱ्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. दोन वर्षांपूर्वी २६ जुलै २०१६ रोजी राणीच्या बागेत हम्बोल्ट पेंग्विन आणण्यात आले आहेत. तेव्हापासून हे . . . . . . . . . .

 • लाल किल्ल्यावरुन मोदींचे हे शेवटचेच भाषण, पुढचा पंतप्रधान काँग्रेसचाच होणार: खा. अशोक चव्हाण Read More
  20 Hours ago

  मुंबई, दि. १५ ऑगस्ट २०१८ पंतप्रधान नरेंद मोदींनी आज लाल किल्ल्यावरून दिलेले भाषण हे निवडणूक प्रचाराचे भाषण होते. मोदींचे हे भाषण लाल किल्ल्यावरील शेवटचं भाषण आहे, देशाचा पुढचा पंतप्रधान काँग्रेस पक्षाचाच असेल असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. . . . . . . . . . .

 • वन नेशन वन इलेक्शन वर राज ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल Read More
  20 Hours ago

  मुंबई – यांनी लोकसभेसह ११ राज्यांच्या निवडणुका घेण्याचे खूळ हे आगामी निवडणुकांमध्ये भाजपला आपला पराभव स्पष्ट दिसू लागल्यानेच सरकारच्या डोक्यात आले असल्याची सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली. त्यांनी ही भूमिका ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत मांडली. आता . . . . . . . . . .

 • जिओ पुन्हा एकदा करणार धमाका;जिओ फायबरमध्ये मिळणार अर्ध्या किंमतीत डेटा Read More
  20 Hours ago

  मुंबई: अल्पावधीतच ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या जिओने आता रिलायन्स कंपनीच्या ४१व्या वार्षिक बैठकीचे औचित्य साधत जिओ गिगा फायबर ही ऑप्टिकल फायबर केबल आधारित ब्रॉडबँड सेवा देण्याची घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर येत्या १५ ऑगस्टपासून जिओ गिगा फायबरसाठी नोंदणी सुरू होणार . . . . . . . . . .

 • ज्येष्ठ नटवर्य जयवंत नाडकर्णी यांचे निधन Read More
  20 Hours ago

  मुंबई :-ज्येष्ठ रंगकर्मी जयवंत नाडकर्णी यांचे मुंबईत आज अल्पशा आजाराने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. जयवंत नाडकर्णी हे नटश्रेष्ठ नानासाहेब फाटक यांचे पट्टशिष्य.नाडकर्णींनी त्यांच्या सोबत हँम्लेट आणि इतर व्यावसायिक नाटकांत महत्वाच्या भूमिका सादर केल्या.शितू, दूरचे दिवे, वैजयंती, कौतेय, . . . . . . . . . .

 • कॉसमॉस बँकेवर हकर्सनी मारला डल्ला ; तब्बल ९४ कोटी लुटले Read More
  20 Hours ago

  पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या गणेशखिंड रोडवरील सर्व्हरवर सायबर हल्ला झाला असून कॉसमॉस बँकेच्या मुख्यलयाचे सर्व्हर हॅक करून तबल ९४ कोटी ४२ लाख रुपये हकर्सनी ट्राजेक्शन द्वारे काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही रक्कम हॉंगकॉंग येथील एका . . . . . . . . . .

 • वॉटर कप स्पर्धा २०१८ : साताऱ्यातील टाकेवाडी गाव प्रथम क्रमांकाचे मानकरी Read More
  20 Hours ago

  पुणे - असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत आज पाणी फाउंडेशनकडून घेण्यात येणाऱ्या वॉटर कप स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमास सुरुवात झाली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी उप-मुख्यमंत्री अजित पवार आणि राज ठाकरेंसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. या . . . . . . . . . .

 • राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर पोलिसांना शरण Read More
  20 Hours ago

  पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. दीपक मानकर आज पोलिसांना शरण आल्यानंतर त्याला शिवाजी नगर सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले. दीपक मानकरकडे याचा खासगी सचिव जितेंद्र जगताप नावाच्या व्यक्तीने . . . . . . . . . .

 • पुण्यात ५०० आणि १ हजाराच्या ३ कोटीच्या नोटा जप्त, ५ जण गजाआड Read More
  20 Hours ago

  पुणे पोलिसांनी ५०० आणि १ हजाराच्या नोटा बाळगणाऱ्या पाच जणांच्या टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून ५०० आणि १ हजाराच्या चलनातून बाद झालेल्या ३ कोटींच्या नोटा या पाच जणांकडून जप्त करण्यात आल्या आहेत. या पाचही जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे . . . . . . . . . .

 • पुणे-मुंबई महामार्गावर दोन कारचा अपघात; ७ जण ठार Read More
  20 Hours ago

  पुणे-मुंबई महामार्गावर कार्ला फाट्याजवळ दोन कारचा भीषण अपघात झाला असून या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी घडली असून या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. आज दुपारच्या दरम्यान जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कार्ला फाट्याजवळ दोन कार . . . . . . . . . .

 • व्हीप डावलल्याने लांजा कुवे शहर विकास आघाडीचे चार नगरसेवक अपात्र Read More
  20 Hours ago

  लांजा प्रतिनिधी:-लांजा नागरपंचयातीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष निवडणुकीत पक्षादेश (व्हीप) डावलून शिवसेनेला मतदान केलेल्या लांजा कुवे शहर विकास आघाडीच्या चार नगरसेवकान विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर संबंधित चार नगरसेवकांना व्हीप डावळ्यामुळे अपात्र ठरविण्यात आले आहे . . . . . . . . . .

 • महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका संपर्क अध्यक्ष चंद्रकांत गुरव यांच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन Read More
  20 Hours ago

  लांजा प्रतिनिधी:-तालुक्यातील विविध प्रलंबित समस्या तात्कळ समजुन घेऊन त्या समस्या सोडविण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका संपर्क अध्यक्ष चंद्रकांत गुरव यांच्यावतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाव्दारे करण्यायात आली आहे. तालुक्यातील प्रमुख व अंतर्गत रस्त्याची अक्षरशा दुर्दशा झाली असून प्रवासी व . . . . . . . . . .

 • काँग्रेस पक्षाच्या विधानपरिषद आमदार हुस्नबानु खलिपे यांच्या स्थानिक विकास निधितून पाचल बसस्थानकाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन Read More
  20 Hours ago

  रत्नागिरी प्रतिनिधी:-काँग्रेस पक्षाच्या विधानपरिषद आमदार हुस्नबानु खलिपे यांच्या स्थानिक विकास निधितून पाचल बसस्थानकाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन काँग्रेस पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते श्री दाजी चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व मा. आमदार हुस्नबानु खलिपे यांच्या शुभ हस्ते फित कापून झाले यावेळी . . . . . . . . . .

 • प्रकल्पग्रस्तांना न्याय द्या अन्यथा कोकण रेल्वे कार्यालयाला टाळे ठोकणार : निलेश राणे Read More
  20 Hours ago

  रत्नागिरी प्रतिनिधी:-आॅनलाइन परीक्षेच्या निकलासह कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या येत्या १५ दिवसात मान्य करा अन्यथा १ सप्टेंबरला कोकण रेल्वेच्या रत्नागिरी कार्यालयाला टाळ ठोकणार असा इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी दिला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण . . . . . . . . . .

 • मुंबई-मुंबई-गोवा चौपदरीकरणाच्या कामासंदर्भात रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्यासमवेत बैठक संपन्न Read More
  20 Hours ago

  रत्नागिरी प्रतिनिधी:-मुंबई-मुंबई-गोवा चौपदरीकरणाच्या रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या कामासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटिल यांनी बोलविलेल्या बैठकीत रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर याबाबत प्रत्यक्ष जागेवर जाऊन पहाणी करावी, असे निर्देश चंद्रकांत दादा पाटिल यांनी . . . . . . . . . .

 • कोल्हापुरात पुन्हा पावसाचा जोर, धरण क्षेत्रात अतिवृष्टी, कोयनेतून रात्री विसर्ग वाढणार Read More
  20 Hours ago

  कोल्हापुर :गेल्या आठ दिवसापासून उसंती घेतलेल्या पावसाने, पुन्हा जोर धरला आहे. धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरु असून राधानगरी धरणाचे ३ व ६ क्रमांकाचे स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. त्यातून प्रतिसेकंद ४ हजार ४५६ क़्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे भोगावती नदीच्या पाणी . . . . . . . . . .

 • ग्रुप ग्रा पं वाटद येथे एच.पी. गॅसचे वितरण Read More
  20 Hours ago

  रत्नागिरी प्रतिनिधी:-ग्रुप ग्रा पं वाटद येथे एच. पी. गॅसचे वितरण करताना वाटद गावचे सरपंच श्री बापूशेठ घोसाळे माजी सरपंच अतिकेत जी सुर्वे उपसरपंच लक्ष्मी पांचाळ, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व बंधू भगीनी उपस्थित होते.

 • प्रेमविवाहानंतर अवघ्या आठ दिवसात तरुणाने केली आत्महत्या;साताऱ्यातील घटना Read More
  20 Hours ago

  सातारा: साताऱ्यातील निरसाळे गावात नवविवाहित युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आकाश मांढरे असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे.झाडाला गळफास घेऊन आकाशने आपलं जीवनयात्रा संपवली. आत्महत्या केलेल्या आकाशचा आठ दिवसांपूर्वीच प्रेमविवाह झाला होता. गेल्या चार दिवसांपासून तो पोलिस स्थानकाच्या . . . . . . . . . .

 • मी फक्त एकालाच घाबरतो: खा. उदयनराजे भोसले Read More
  20 Hours ago

  सातारा: मी कॉलर उडवतो ती काही उगाच नाही कारण मी लोकांची कामं करतो असं म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा कॉलर उडवली आहे.यावेळी त्यांनी साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला.रामराजेंनी खासदारकीला . . . . . . . . . .

 • जीप कॅनॉलमध्ये पडून ३ ठार ६ जखमी. Read More
  20 Hours ago

  लोणंद-निरा रस्त्यावरील पाडेगाव गावचे हद्दीत जीप कॅनॉलमध्ये पडून ३ ठार तर, ६ जण जखमी झाले आहेत. महेश जगन्नाथ बल्लाळ (वय 26), दादा गोरख बल्लाळ (वय 4 , दोघे रा. बल्लाळवाडी) आणि सृष्टी संतोष साळुंखे (वय 9 रा. दावलेवाडी) अशीअपघातात . . . . . . . . . .

 • राशी भविष्य ऑक्टोबर२०१६ Read More
  20 Hours ago

  मेष : अनेक संघर्ष आणि विघ्नांना पार पाडल्यानंतर आज आपणास यश मिळेल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक विषयांमध्ये आपणास समर्थन मिळेल पण एखाद्याची जामीन देणे टाळा.

   


  वृषभ : आर्थिक विषयांसाठी स्थिती अनुकूल आहे. धनाच्या रुपात यश मिळवा. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर चांगली वेळ . . . . . . . . . .

 • राशी भविष्य १ ऑक्टोबर २०१६ Read More
  20 Hours ago

  मेष : प्रेम-प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक खर्च अधिक होईल. कर्ज देणे टाळा. निष्कारण चिंता त्रास देतील. व्यापारात वेळ मध्यम राहील.

   


  वृषभ : व्यवसाय सुरळीत चालत राहील. आपल्या कौटुंबिक सभासदांचा आधार मिळेल. आनंददायी कार्यांसाठी व मनोरंजनासाठी देखील वेळ मिळेल.

   


  मिथुन : आरोग्याची काळजी घ्या. . . . . . . . . . .

 • राशी भविष्य ३० सप्टेंबर २०१६ Read More
  20 Hours ago

  मेष : मित्रांचे सहकार्य मिळाल्याने महत्त्वाची कार्य पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील. मान-सन्मानात वाढ होईल.

   


  वृषभ : सामाजिक संबंध आपणास सन्माननीय लोकांच्या संपर्कात आणतील. एका आनंददायी संध्याकाळबद्दलची आपली योजना यशस्वी होणे शक्य आहे.

   

  मिथुन : एखाद्या दीर्घ मुदतीचे वचन देण्यापूर्वी नीट विचार . . . . . . . . . .

 • राशी भविष्य २९ सप्टेंबर २०१६ Read More
  20 Hours ago

  मेष : एखाद्याच्या सहयोगाने कार्ये पूर्ण होतील. जोडीदाराबरोबर घालवलेली वेळ सुखद राहील.

     वृषभ : आज आपणास काही अधिक खर्च करावा लागू शकतो किंवा इतरानां सहकार्य केल्याने वाद होणे शक्य आहे. एखादे नवे नाते आपल्यावर गहिरा प्रभाव पाडेल.

   


  मिथुन : प्रवासाचे योग संभवतात. . . . . . . . . . .

 • राशी भविष्य २६ सप्टेंबर २०१६ Read More
  20 Hours ago

  मेष : वेळ अनुकूल राहील. व्यापार-व्यवसायासाठी वेळ अनुकूल ठरेल. कुटुंब आनंदाचे कारण बनेल.

     वृषभ : स्वतःला इतर लोकांसामोर सादर करण्याचे सामर्थ्य आणि इतर लोकांसाठी आपले विचार अत्यंत चांगले आहेत. महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले सहकार्य आपली उत्तम राजकीय जाण . . . . . . . . . .

 • सावर्डे येथे मटका अड्ड्यावर पोलिस अधिक्षक सांगली विशेष पथकाचा छापा Read More
  20 Hours ago

  सांगली:-सावर्डे ता.तासगांव येथे मटका अड्ड्यावर पोलिस अधिक्षक सांगली विशेष पथकाचा छापा मुद्देमालासह आरोपी तुषार तुकाराम सदाकळे रा. सावर्डे अटकेत; सांगलीच्या विशेष पथकाची कारवाई

 • सांगली येथील प्रभाग क्र.१६ येथे प्रचारास शुभारंभ Read More
  20 Hours ago

  सांगली प्रतिनिधी:-सांगली येथील प्रभाग क्र. १६ मधील खणभाग हिराबाग कॉर्नर येथील गणपती मंदिर येथे प्रचार शुभारंभ आमदार सुधीरदादा गाडगीळ व माजी आमदार दिनकरतात्या पाटील, माजी नितीनराजे शिंदे निताताई केळकर शेखर इनामदार व आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी प्रचार फेरी . . . . . . . . . .

 • सांगलीचे विनायक साळुंखे करणार आंतरराष्ट्रीय युवा परिषदेत भारताचे नेतृत्व Read More
  20 Hours ago

  नवी दिल्ली, दि. 20 : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील मिरजवाडी येथील विनायक साळुंखे हे अमेरिकेतील न्युयॉर्क विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय युवा नेतृत्व परिषदेत भारताचे नेतृत्व करणार आहेत. या निमित्ताने विश्वस्तरावर ग्रामीण महाराष्ट्राची मोहर उमटणार आहे. . . . . . . . . . .

 • दादाच्या उपस्तीतीत भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते व पदाधिकारी मेळावा सपन्न Read More
  20 Hours ago

  सांगली:सांगलीत निवडणुकीचे वातावरण तापत आहे.त्याच निमित्ताने आज मंत्री चंद्रकांत पाटील याच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ते व पदाधिकारी मेळावा संपन्न झाला. कार्यकर्ते व पदाधिकारी यांना उद्देशून दादा म्हणाले की आपला कारभार हा स्वच्छ कारभार असेल व सर्वांनी स्मार्ट सिटी सारख काम करा . . . . . . . . . .

 • माजी सभापती सुशांत देवकर यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र Read More
  20 Hours ago

  विटा प्रतिनिधी:-माझ्या आजवरच्या कारकिर्दीत राजकारणापेक्षा मी समाजकारणाला प्राधान्य दिले आहे. माझी कुणावरही नाराजी नाही. मला माझ्या कार्यपद्धतीप्रमाणे शिवसेनेत काम करता येत नाही. त्यामुळे मी शिवसेना पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. माझ्यासोबत असणाऱ्या लोकांशी, कार्यकर्त्यांशी चर्चाविनिमय करून लवकरच मेळावा घेऊन पुढील . . . . . . . . . .

 • खंडणीच्या गुन्ह्यातील आणखी तिघांना अटक Read More
  20 Hours ago

  कोल्हापूर : पंचवीस लाखांच्या खंडणीसाठी कमिशन एजंटचे अपहरण करणाऱ्या टोळीतील आणखी तिघांना अटक करण्यात आली. विशाल बाजीराव पाटील, शेखर दत्तात्रय कलगुटगी, प्रसाद सुरेश घाटगे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ११ जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. राजवाडा पोलिसांनी ही कारवाई केली. . . . . . . . . . .

 • पत्रकार जगन फडणीस स्मृती शोधपत्रकारिता पुरस्काराने संदीप भुजबळ सन्मानित Read More
  20 Hours ago

  कोल्हापूर: पत्रकार जगन फडणीस स्मृती ट्रस्ट च्या वतीने दरवर्षी जगन फडणीस यांच्या स्मृतीदिनी एका तरुण पत्रकारास त्यांच्या वर्षभरातील शोधपत्रकारीतेबद्दल राज्यस्तरीय जगन फडणीस स्मृती शोधपत्रकारिता पुरस्कार दिला जातो.यंदाच्या वर्षीचा हा पुरस्कार न्यूज 18 लोकमत वाहिनीचे कृषी विभाग प्रमुख संदीप . . . . . . . . . .

 • अज्ञात दुचाकीच्या धडकेत तरुण ठार Read More
  20 Hours ago

  कोल्हापूर : अज्ञात दुचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला. सद्दाम अस्लम जमादार (वय 25 रा. कळे, पन्हाळा) असे मयत युवकाचे नाव आहे. हा अपघात आज दुपारी संभाजीनगर परिसरातील निर्माण चौक इथं झाला. सद्दाम याला धडक देणाऱ्या तरुणाच्या पायाला देखील . . . . . . . . . .

 • संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानांतर्गत स्पर्धेच्या पहिल्या फेरीतील बक्षीस पात्र वॉर्डना प्रमाणपत्रे वितरण Read More
  20 Hours ago

  कोल्हापूर ता.15:- महापालिकेच्या संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान सन 2017-18 अंतर्गत स्पर्धेच्या पहिल्या फेरीतील बक्षीस पात्र वॉर्डना प्रमाणपत्रे वितरण महापौर सौ.शोभा बोंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. बुधवार, दि.15 ऑगस्ट 2018 रोजी महानगरपालिकेच्यावतीने कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात या बक्षीस वितरण . . . . . . . . . .

 • पुणे - बेंगलोर महामार्गावर उंचगाव हद्दीत जमावाने रस्ता अडवून आंदोलन करणाऱ्या जयमल्हार क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल Read More
  20 Hours ago

  गांधीनगर(प्रतिनिधी) बेरड,रामोशी जमातीचा अनुसूचित जमातीत समावेश व्हावा या मागणीसाठी पुणे - बेंगलोर महामार्गावर उंचगाव हद्दीत जमावाने रस्ता अडवून आंदोलन करणाऱ्या जयमल्हार क्रांती संघटनेच्या 13 प्रमुख कार्यकर्त्यांसह 300 ते 400 जणांवर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . गुन्हा दाखल झालेल्या . . . . . . . . . .