फोटो स्टोरी

राखी सावंतच्या मीनी कपड्यावर झळकले नरेंद्र मोदी

John Smith
Apr 13 / 2018

अभिनेत्री राखी सावंतसाठी वाद, प्रसिद्धी आणि चर्चा हे काही नवे नाही. नेहमीच आपल्या वक्तव्यंमुळे राखी चर्चेत राहिली आहे. सध्या मात्र राखीची चर्चा आहे ती कोणत्या वक्तव्यामुळे नाही. तर, राखीच्या कपड्यांवर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी झळकल्याने. एका कार्यक्रमास उपस्थीत राहिलेल्या राखी सावंतने काळ्या रंगाचा मीनी ड्रेस घातला होता. विशेष म्हणजे राखीच्या या ड्रेसवर नरेद्र मोदी यांची चित्रे होती. राखीच्या या वर्तनाने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

राखी सावंतच्या मीनी कपड्यावर झळकले नरेंद्र मोदी
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *