Rising कोल्हापूर

Rising कोल्हापूर
पक्ष म्हणून नाही तर लोकप्रतिनिधी म्हणूनच काम करण्यास आवडेल- महापौर हसीना फारस
Posted on 2018-04-13 19:51:40

कोल्हापूर : आज रायझिंग कोल्हापूर मध्ये महापौर हसीना फारस यांनी आपल्या केलेल्या कामाचा आढावा दिला त्यामध्ये खराब रस्ते दुरुस्ती, त्याच बरोबर अनेक वर्षपासून बंद असलेली महापौर चषक व महापौर जलतरण स्पर्धा चालू केल्या.त्याच बरोबर दिव्यागासाठी 350 केबिन ना मंजूर . . . . . . . . . .

थोडक्यात महत्वाचे

थोडक्यात महत्वाचे
विधानपरिषद सदस्या अॅड.सौ. हुस्नबानू खलिफे यांची अणसुरे, सागवे गावात दौरा; विविध कामांची उद्घाटने
Posted on 2018-10-19 19:09:58

राजापूर प्रतिनिधी:- राजापुर तालुक्यातील अणसुरे गावातील वरची वाकी येथे आमदारांच्या स्थानिक विकास निधी मधून R. C . C .विहीरीचे उद्घाटन विधानपरिषद सदस्या अॅड.सौ हुस्नबानू खलिफ़े यांच्या हस्ते करण्यात आले. अनेक वर्षापासून पाणीटंचाईला सामोरे जात असताना . . . . . . . . . .

संपादकीय

संपादकीय
पेन्शनवाढीचा विचार कधी ?
Posted on 2018-04-13 19:51:40

महाराष्ट्रातील आमदारांनी नुकतेच ‘एकमताने आपल्या वाढीव पगाराच्या मागण्या मान्य करून घेतल्या असे वाचनात आले. याचबरोबर संजय गांधी, श्रावण बाळ इ. लाभार्त्यांच्या पेन्शनवाढीच्या मागण्या गेली कित्येक महिने चालू आहे. परंतु अद्याप याबाबत काहीच घडत नाही. या लाभार्त्यांपैकी जास्तीत जास्त लोक सत्तरीच्या . . . . . . . . . .

मुंबई

मुंबई
चक्क महिला पोलिसाला रिक्षाचालकाने नेले फरफटत:कल्याणमधील धक्कादायक प्रकार
Posted on 2018-10-10 14:27:36

कल्याणमध्ये मंगळवारी एका रिक्षाचालकाने महिला वाहतूक पोलिसाला चक्क फरफटत नेलं. नागेश अवालगिरी असे या मुजोर रिक्षाचालकाचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर आशा गावांडे असे जखमी महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.कल्याण वाहतूक शाखेत कार्यरत असणाऱ्या आशा गावंड यांनी . . . . . . . . . .

Your Opinion

 • सिग्नलची वायर तोडणाऱ्यास अटक; महापालिकेने दिले पोलिसांच्या ताब्यात Read More
  20 Hours ago

  कोल्हापूर : मध्यवर्ती बस स्थानक, व्हिनस कॉर्नर, सीपीआर चौक या आवारातील सिग्नलचे वायर तोडून त्यामध्ये बिघाड करणाऱ्या तरुणास महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पकडून शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. अर्जुन गोरुले (वय २५ रा. गगन बावडा) असे त्याचे नांव आहे. . . . . . . . . . .

 • बालिकेवर अत्याचार झाल्याचं स्पष्ट; मृत्यूचे कारण अस्पष्ट Read More
  20 Hours ago

  कोल्हापूर : शिंगणापूर येथील साडेपाच वर्षाच्या बालिकेची प्रकृती बिघडल्याने तीला सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असताना बुधवारी सायंकाळी मृत्यू झाला होता. या बालिकेवर अत्याचार झाला असावा, असा पोलीस व कुटुंबियांना संशय आहे. मात्र आज तपासी . . . . . . . . . .

 • विहिरीत उडी घेऊन विवाहितेची आत्महत्या Read More
  20 Hours ago

  कोल्हापूर : कसबा बावडा, येथील रमणमळा परिसरात राहणाऱ्या महिलेने आज सकाळी आजाराला कंटाळून रेणुका मंदिर परिसरातील विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. वैशाली दिगंबर इंगवले (वय 45) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. इंगवले या आज सकाळी रेणुका देवीचं दर्शन घेऊन . . . . . . . . . .

 • प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअरच्या वतीने अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम Read More
  20 Hours ago

  कोल्हापूर : कोल्हापूर शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअर आणि कोल्हापूरातील विविध स्वयंसेवी आणि सामाजिक संस्थांच्यावतीने करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदीर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मोहिमेचा प्रारंभ महापौर शोभा बोन्द्रे, आमदार सतेज पाटील, प्रतिमा . . . . . . . . . .

 • तलवार हल्याप्रकरणी तिघांना अटक Read More
  20 Hours ago

  कोल्हापूर : रंकाळा टॉवर परिसरात राजू चव्हाण हे राहतात. याच परिसरात राहणारा प्रवीण साळोखे हा आपल्या मुलीला त्रास देत असल्याच्या कारणावरून. साळोखे आणि चव्हाण या दोन गटात काल रात्री उशिरा जोरदार हाणामारी झाली, दरम्यान या मारामारीत संशयीत आरोपी राजू जाधव, . . . . . . . . . .

 • चक्क महिला पोलिसाला रिक्षाचालकाने नेले फरफटत:कल्याणमधील धक्कादायक प्रकार Read More
  20 Hours ago

  कल्याणमध्ये मंगळवारी एका रिक्षाचालकाने महिला वाहतूक पोलिसाला चक्क फरफटत नेलं. नागेश अवालगिरी असे या मुजोर रिक्षाचालकाचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर आशा गावांडे असे जखमी महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.कल्याण वाहतूक शाखेत कार्यरत असणाऱ्या आशा गावंड यांनी . . . . . . . . . .

 • मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत शपथविधी झालेल्या १५४ पीएसआय च्या नियुक्त्यांवर गदा, Read More
  20 Hours ago

  मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत शपथविधी झालेल्या 154 PSIच्या नियुक्त्यांवर गदा, राज्य सरकार कायदा करेपर्यंत पदोन्नतीतील आरक्षण बेकायदा असल्याचं मॅटने केलं स्पष्ट, राज्य सरकारलाही आपली भूमिका स्पष्ट करण्याचे मॅटचे आदेश.

 • महाराष्ट्रात हुक्काबंदीची अधिसूचना जारी ! Read More
  20 Hours ago

  मुंबई - महाराष्ट्र सरकारने हुक्का पार्लरवर बंदी लागू केली आहे. तसेच याबाबतची अधिसूचना सुद्धा राज्याच्या गृहविभागाने जारी केली असून सिगारेट आणि तंबाखू उत्पादनसंबंधी अधिनियम २००३ कायद्याचे उल्लंघन केल्यास एक लाख रुपये दंड आणि ३ वर्षांच्या शिक्षेची तरतूद यामध्ये करण्यात आली . . . . . . . . . .

 • सोन्याचे चैन आणि मंगळसूत्र चोरणाऱ्या आरोपींना मूद्देमालासह ठाणे ग्रामीण पोलिसांकडुन अटक Read More
  20 Hours ago

  ठाणे :- सोन्याचे चैन आणि मंगळसूत्र चोरणाऱ्या आरोपींना मूद्देमालासह ठाणे ग्रामीण पोलिसांकडुन अटक मीरा-भाईंदर येथील दोन इसम व शहापूर , मुरबाड , गणेशपुरी येथुन तिन इसमांना चैन स्नँचीग करताना स्थानीक गुन्हे शाखेने अटक केली आहे पहिल्या दोन जणांकडून 13,03,500 . . . . . . . . . .

 • लहान आणि मध्यम वर्तमानपत्रे टिकली तरच सबका साथ सबका विकास शक्य : -योगेश वसंत त्रिवेदी Read More
  20 Hours ago

  मुंबई, दि. (विशेष प्रतिनिधी) : साखळी आणि धनदांडग्यांची मोठी वर्तमानपत्रे सरकार च्या जाहिरातींकडे ढुंकूनही पहात नाहीत किंबहुना त्यांना सरकारी जाहिराती परवडत नाहीत. सरकारी योजनांचे त्यांना काहीही पडलेले नाही. उलट ते त्यांची चिरफाड करीत असतात. त्यापेक्षा लहान आणि मध्यम वर्तमानपत्रे सरकारी . . . . . . . . . .

 • आता एसटी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना मिळणार उच्चशिक्षण शिष्यवृत्ती योजनेचा लाभ Read More
  20 Hours ago

  मुंबई : राज्य सरकारने आता एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या महाविद्यालयीन मुला-मुलींना उच्चशिक्षण घेता यावं, यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मुला-मुलींसाठी सावित्रीबाई ज्योतिबा फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. महामंडळाच्या सुमारे १ लाख ४ हजार कर्मचाऱ्यांना या . . . . . . . . . .

 • बोंड अळीला कारणीभूत ठरलेल्या ९० बियाणं कंपन्यांना १२०० कोटींचा दंड! Read More
  20 Hours ago

  पुणे -महाराष्ट्रात दर्जाहिन बीटी बियाणं पुरवल्याबद्दल बहुराष्ट्रीय कापूस बियाणं कंपन्यांना १२०० कोटी रुपयांच्या दंडाची नोटिस कृषी विभागानं बजावली आहे. जवळपास ९० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांना कृषी खात्यानं दर्जाहिन कापूस बियाणं पुरवल्याबद्दल ह्या नोटिस पाठवल्या आहेत. हा दंड वसूल करुन राज्यातल्या अडचणीत . . . . . . . . . .

 • पत्नी पाठोपाठ पतीचाही दुर्देवी अंत:पुण्यातील लोखंडी फ्लेक्स दुर्घटना Read More
  20 Hours ago

  पुणे : नशीब कधी कोणाला कोणत्या वळणावर आणून सोडेल सांगता येणे कठीण आहे. पुण्यातील मंगळवार पेठेत झालेल्या अपघातामुळे परदेशी भावंडांनी आपला उरला-सुरला आधारही गमावला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शाहीर अमर शेख चौकात होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात आतापर्यंत तीन . . . . . . . . . .

 • अनधिकृत होर्डिंग कोसळून पुण्यात दोघांचा मृत्यू ,आठ जखमी Read More
  20 Hours ago

  पुण्यात अनधिकृतपणे उभारलेलं होर्डिंग अंगावर पडून दोघा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.पुण्यातील आरटीओकडे जाणार्‍या शाहीर अमर शेख या मुख्य चौकात लोखंडी फ्लेक्स कोसळून भीषण अपघात झाला. यामध्ये आतापर्यंत हाती आलेल्या वृत्तानुसार दोघे ठार तर ८ जण जखमी झाले आहेत. . . . . . . . . . .

 • पुण्यातील या आमदाराच्या खुनाचा कट पोलिसांनी उधळला Read More
  20 Hours ago

  पुणे: पुण्याच्या दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल कुल यांच्या खुनाचा कट आखण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार असलेल्या राहुल कुल यांच्या गाडीचा अपघात घडवून . . . . . . . . . .

 • रत्नागिरीतील पहिल्या मठ्ठा केंद्राला उदंड प्रतिसाद Read More
  20 Hours ago

  रत्नागिरी प्रतिनिधी:- उन्हाळ्यामध्ये ताक किंवा मठ्ठा म्हणजे अमृतासमान मानला जातो. मठ्ठा हे एक मसालेदार, स्वास्थ्यवर्धक व स्वादीष्ट असते. रत्नागिरीत असच एक मठ्ठा विक्री केंद्र सुरु झालय. रत्नागिरी शहरात सुरु झालेल्या पहिल्या मठ्ठा केंद्राला शहरातील नागरीकांचा चांगला प्रतीसाद मिळत आहे. रत्नागिरीतील सामाजिक . . . . . . . . . .

 • लांजा सहकारी दुध व्यावसायिक संस्था मर्यादीत लांजाच्या प्रमुख पदाधिकारी व सदस्यांची मा.श्री.अजितजी यशवंतराव यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न Read More
  20 Hours ago

  लांजा प्रतिनिधी:-लांजा सहकारी दुध व्यावसायिक संस्था मर्यादीत लांजाच्या प्रमुख पदाधिकारी व सदस्यांची राजापूर - लांजा - साखरपा विधानसभा मतदारसंघातील स्थानिक नेतृत्व मा.श्री.अजितजी यशवंतराव यांनी लांजा दुध संस्थेला सातत्याने येत असलेल्या अडचणी जाणून घेण्यासाठी व त्यावर चर्चा करण्यासाठी लांजा संपर्क कार्यालयाध्ये . . . . . . . . . .

 • रत्नागिरीतील नाकोडा कॉम्प्लेक्स येथील वक्रांगी केंद्राचे सोमवारी उद्घाटन Read More
  20 Hours ago

  रत्नागिरी प्रतिनिधी:- रत्नागिरीतील आठवडा बाजार येथील नाकोडा कॉम्प्लेक्स येथील वक्रांगी केंद्राचा उद्घाटन समारंभ सोमवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता होणार असून रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहूल पंडित यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून बँक ऑफ . . . . . . . . . .

 • राजेंद्र माने इंजिनीअरिंग महाविद्यालयाच्या एम एच - ०८ रेसिंग टीमचे अभिमानास्पद यश Read More
  20 Hours ago

  रत्नागिरी प्रतिनिधी:-प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या अंबव येथील राजेंद्र माने इंजिनीअरिंग महाविद्यालयातील एम एच ०८ रेसिंग टीमने FMAE FFS 2018 या नुकत्याच तमिळनाडूतील कोईमतूर येथे पार पडलेल्या फॅार्मुला स्टूडंट स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. कोकणातील ही एकमेव फॅार्मुला स्टूडंट रेसकार . . . . . . . . . .

 • बाळगोपाळ नवराञौत्सव मिञमंडळ शिवशक्ती अपार्टमेंट मारुतीमंदीर येथे नवराञौत्सवाला सुरुवात Read More
  20 Hours ago

  बाळगोपाळ नवराञौत्सव मिञमंडळ शिवशक्ती अपार्टमेंट मारुतीमंदीर येथे नवराञौत्सवाला सुरुवात झाली आहे. १० ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या नवराञौत्सवात १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजेपर्यत लहानमुलांसाठी संगीत खुर्ची व लिंबू चमचा स्पर्धा , ७.४५ ते ८.३० पर्यत आरती,राञी ९ ते १० . . . . . . . . . .

 • स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीणमध्ये सातारा जिल्हा देशात अव्वल Read More
  20 Hours ago

  मुंबई :-- स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण - २०१८ या देशव्यापी सर्वेक्षणामध्ये प्रथम क्रमांक पटकाविलेल्या सातारा जिल्ह्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २ ऑक्टोबर रोजी दिल्ली येथील कार्यक्रमात गौरव करणार आहेत. याचबरोबर सोलापूर आणि नाशिक या जिल्ह्यांना विशेष पुरस्काराने केंद्रिय पाणी पुरवठा व स्वच्छता . . . . . . . . . .

 • गरीब रुग्णांना निशुल्क गुणात्मक वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण Read More
  20 Hours ago

  रत्नागिरी दि.२३ जिमाका) :- गरीब रुग्णांना निशुल्क गुणात्मक वैद्यकीय सेवा मिळावी या उद्देशाने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही योजना शासनाने आणली आहे, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले. शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री . . . . . . . . . .

 • जनताच तुमचे विसर्जन करेल;आ. शिवेंद्रराजे Read More
  20 Hours ago

  सातारा:- आ. शिवेंद्रराजे यांनी खा. उदयनराजे यांच्यावर जोरदारपणे टीका केली,ज्या पालिकेत तुमची एकहाती सत्ता आहे, त्याच पालिका प्रशासनाने न्यायालयाचे आदेश पाळण्याचा निर्णय घेतला असून, त्या आदेशाप्रमाणे मंगळवार तळ्यात विसर्जन करण्यास पालिकेनेही बंदी घातली आहे. जास्त फुशारक्या मारू नका. कारण, सातारा . . . . . . . . . .

 • डॉल्बी तर वाजणारच : खासदार उदयनराजे भोसले Read More
  20 Hours ago

  सातारा: साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आपल्या भूमिकेवर ठाम असून कुठल्याही परिस्थितीत डॉल्बी वाजवणारच आणि सातारा शहरातील गणपतींचं मंगळवार तळ्यातच विसर्जन होणार, अशी भूमिका उदयनराजेंनी घेतली आहे.न्यायालयाचा अवमान झाला तरी त्यासाठी मी समर्थ आहे, मी पळून जाणाऱ्यातला नाही, कार्यकर्त्यांच्या पाठीशी . . . . . . . . . .

 • पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ सोमवारी रत्नागिरीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोर्चाचे आयोजन Read More
  20 Hours ago

  रत्नागिरी प्रतिनिधी:- देशात आणि राज्यात पेट्रोल व डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. महाराष्ट्रातील पेट्रोल, डिझेलच्या किंमती संपुर्ण देशात सर्वात जास्त आहेत. त्यामुळे महागाईसुद्धा वाढली असून यामुळे जनता त्रस्त झाली आहे. मे २०१४ नंतर शासनाने पेट्रोलच्या करात २११ टक्के वाढ केली. तसेच . . . . . . . . . .

 • राशी भविष्य ऑक्टोबर२०१६ Read More
  20 Hours ago

  मेष : अनेक संघर्ष आणि विघ्नांना पार पाडल्यानंतर आज आपणास यश मिळेल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक विषयांमध्ये आपणास समर्थन मिळेल पण एखाद्याची जामीन देणे टाळा.

   


  वृषभ : आर्थिक विषयांसाठी स्थिती अनुकूल आहे. धनाच्या रुपात यश मिळवा. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर चांगली वेळ . . . . . . . . . .

 • राशी भविष्य १ ऑक्टोबर २०१६ Read More
  20 Hours ago

  मेष : प्रेम-प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक खर्च अधिक होईल. कर्ज देणे टाळा. निष्कारण चिंता त्रास देतील. व्यापारात वेळ मध्यम राहील.

   


  वृषभ : व्यवसाय सुरळीत चालत राहील. आपल्या कौटुंबिक सभासदांचा आधार मिळेल. आनंददायी कार्यांसाठी व मनोरंजनासाठी देखील वेळ मिळेल.

   


  मिथुन : आरोग्याची काळजी घ्या. . . . . . . . . . .

 • राशी भविष्य ३० सप्टेंबर २०१६ Read More
  20 Hours ago

  मेष : मित्रांचे सहकार्य मिळाल्याने महत्त्वाची कार्य पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील. मान-सन्मानात वाढ होईल.

   


  वृषभ : सामाजिक संबंध आपणास सन्माननीय लोकांच्या संपर्कात आणतील. एका आनंददायी संध्याकाळबद्दलची आपली योजना यशस्वी होणे शक्य आहे.

   

  मिथुन : एखाद्या दीर्घ मुदतीचे वचन देण्यापूर्वी नीट विचार . . . . . . . . . .

 • राशी भविष्य २९ सप्टेंबर २०१६ Read More
  20 Hours ago

  मेष : एखाद्याच्या सहयोगाने कार्ये पूर्ण होतील. जोडीदाराबरोबर घालवलेली वेळ सुखद राहील.

     वृषभ : आज आपणास काही अधिक खर्च करावा लागू शकतो किंवा इतरानां सहकार्य केल्याने वाद होणे शक्य आहे. एखादे नवे नाते आपल्यावर गहिरा प्रभाव पाडेल.

   


  मिथुन : प्रवासाचे योग संभवतात. . . . . . . . . . .

 • राशी भविष्य २६ सप्टेंबर २०१६ Read More
  20 Hours ago

  मेष : वेळ अनुकूल राहील. व्यापार-व्यवसायासाठी वेळ अनुकूल ठरेल. कुटुंब आनंदाचे कारण बनेल.

     वृषभ : स्वतःला इतर लोकांसामोर सादर करण्याचे सामर्थ्य आणि इतर लोकांसाठी आपले विचार अत्यंत चांगले आहेत. महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले सहकार्य आपली उत्तम राजकीय जाण . . . . . . . . . .

 • चौगुले हॉस्पिटलमध्ये बेकायदा १५ गर्भपात करण्यात आल्याचे उघड Read More
  20 Hours ago

  सांगली - शहरातील गणेशनगर येथील पाचव्या गल्लीत असलेल्या चौगुले हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत १५ महिलांचे गर्भपात केल्याचे उघडकीस आले आहे.गर्भपात केलेल्या १५ तर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केलेल्या २ अशा एकूण १७ महिलांना बुधवारी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते.या १७ . . . . . . . . . .

 • युवराज कामटे याचा न्यायालयात उद्दामपणा; अनिकेत कोथळे खून प्रकरण Read More
  20 Hours ago

  कोल्हापूर : सांगली अनिकेत कोथळे खून प्रकरणातील मुख्य संशयित बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह त्याचे साथीदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे आणि झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान कामटे याने न्यायालयात . . . . . . . . . .

 • सांगलीत शिक्षक बँकेच्या सभेत फ्री स्टाईल राडा Read More
  20 Hours ago

  सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत रविवारी सत्ताधारी व विरोधकांत फ्रीस्टाईल हाणामारी झाली. सत्ताधारी गटाचे संचालक शशिकांत बजबळे यांना व्यासपीठावर खाली पाडून मारहाण करण्यात आली. तर मारहाण करणाऱ्या गुरुजीला सत्ताधाऱ्यांनी प्रसाद दिला. या अभूतपूर्व गोंधळातच सत्ताधाऱ्यांनी सर्व विषय मंजूर . . . . . . . . . .

 • देहविक्री करणाऱ्या महिलांचे अनोखे रक्षाबंधन, ओवाळणी दिली केरळ पूरग्रस्तांना Read More
  20 Hours ago

  सांगली -शहरातील सुंदर नगरच्या वेश्यावस्तीत अनोखा रक्षाबंधन सोहळा पार पडला. येथील सर्वच वारांगणा महिलांनी पोलीस अधिकाऱ्यांसह, सामाजिक कार्यकर्त्यांना राख्या बांधून आपली सद्भावना व्यक्त केली. यावेळी या महिलांनी आपली ओवाळणी व आणखी काही रक्कम जमा करुन केरळ पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला . . . . . . . . . .

 • भारतरत्न कै. अटलजींचा अस्थिकलश गुरुवारीं सांगलीत ... आमदार गाडगीळ यांच्या कार्यालयात घेता येणार दर्शन ........ Read More
  20 Hours ago

  सांगली/मिरज : भाजपचे ज्येष्ठ नेते, भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न कै. अटलबिहारी बाजपेयीजी यांचा अस्थिकलश गुरुवारी दुपारी १ वाजता सांगलीत येत असून शुक्रवारी सकाळी 9 वाजेपर्यंत अस्थिकलश दर्शनासाठी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या विश्रामबाग येथील जनसंपर्क कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी हरिपूर . . . . . . . . . .

 • सिग्नलची वायर तोडणाऱ्यास अटक; महापालिकेने दिले पोलिसांच्या ताब्यात Read More
  20 Hours ago

  कोल्हापूर : मध्यवर्ती बस स्थानक, व्हिनस कॉर्नर, सीपीआर चौक या आवारातील सिग्नलचे वायर तोडून त्यामध्ये बिघाड करणाऱ्या तरुणास महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पकडून शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. अर्जुन गोरुले (वय २५ रा. गगन बावडा) असे त्याचे नांव आहे. . . . . . . . . . .

 • बालिकेवर अत्याचार झाल्याचं स्पष्ट; मृत्यूचे कारण अस्पष्ट Read More
  20 Hours ago

  कोल्हापूर : शिंगणापूर येथील साडेपाच वर्षाच्या बालिकेची प्रकृती बिघडल्याने तीला सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असताना बुधवारी सायंकाळी मृत्यू झाला होता. या बालिकेवर अत्याचार झाला असावा, असा पोलीस व कुटुंबियांना संशय आहे. मात्र आज तपासी . . . . . . . . . .

 • विहिरीत उडी घेऊन विवाहितेची आत्महत्या Read More
  20 Hours ago

  कोल्हापूर : कसबा बावडा, येथील रमणमळा परिसरात राहणाऱ्या महिलेने आज सकाळी आजाराला कंटाळून रेणुका मंदिर परिसरातील विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. वैशाली दिगंबर इंगवले (वय 45) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. इंगवले या आज सकाळी रेणुका देवीचं दर्शन घेऊन . . . . . . . . . .

 • प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअरच्या वतीने अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम Read More
  20 Hours ago

  कोल्हापूर : कोल्हापूर शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअर आणि कोल्हापूरातील विविध स्वयंसेवी आणि सामाजिक संस्थांच्यावतीने करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदीर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मोहिमेचा प्रारंभ महापौर शोभा बोन्द्रे, आमदार सतेज पाटील, प्रतिमा . . . . . . . . . .

 • तलवार हल्याप्रकरणी तिघांना अटक Read More
  20 Hours ago

  कोल्हापूर : रंकाळा टॉवर परिसरात राजू चव्हाण हे राहतात. याच परिसरात राहणारा प्रवीण साळोखे हा आपल्या मुलीला त्रास देत असल्याच्या कारणावरून. साळोखे आणि चव्हाण या दोन गटात काल रात्री उशिरा जोरदार हाणामारी झाली, दरम्यान या मारामारीत संशयीत आरोपी राजू जाधव, . . . . . . . . . .