महत्वाच्या घडामोडी

अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत चौकशीशिवाय अटक करता येणार नाही:-सुप्रीम कोर्ट

प्रतिनिधी
May 16 / 2018

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने आता अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत तातडीने अटक होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाला केंद्र सरकारने आव्हान दिलं आहे. यावरची सुनावणी जुलै महिन्यापर्यंत टळली आहे.एखाद्याने केलेल्या आरोपाच्या आधावर कुणालाही तातडीने अटक केली जावी, हे सभ्य समाजाला वंदनीय नाही. संसदही कलम 21 चं उल्लंघन रोखणारा कायदा बनवू शकत नाही, असं मत सुप्रीम कोर्टाने नोंदविले आहे.

अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत चौकशीशिवाय अटक करता येणार नाही:-सुप्रीम कोर्ट
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *