थोडक्यात महत्वाचे

केंद्राकडून साखर उत्पादकांना साडेआठ हजार कोटींचं पॅकेज जाहीर

प्रतिनिधी
Jun 06 / 2018

नवी दिल्ली : मोदी सरकारने साखर उत्पादकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साखर उत्पादकांसाठी साडेआठ हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे.केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. साखर कारखान्यांसाठी विक्री किंमत कमीत कमी 29 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

केंद्राकडून साखर उत्पादकांना साडेआठ हजार कोटींचं पॅकेज जाहीर
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *