कोल्हापूर

शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर

प्रतिनिधी
Jun 07 / 2018

कोल्हापूर दि. 7 : राज्याचे शालेय शिक्षण, क्रिडा, उच्च व तंत्र शिक्षण, अल्पसंख्याक व वफ्क बोर्ड, मराठी भाषा व सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे शनिवार दि. 9 जून 2018 रोजी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. शनिवार दि. 9 जून 2018 रोजी सकाळी 7.25 वाजता कोल्हापूर येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता खुली चर्चा व सुसंवाद कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ : रेसीडेन्सी क्लब, दुपारी 12.30 वा. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत विविध स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 2 वा. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे जन्मशताब्दी वर्ष 2018-19 उद्घाटन समारंभास उपस्थिती, स्थळ : श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था प्रांगण, ताराबाई पार्क, रात्री 8.30 वा. महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.

शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *