महत्वाच्या घडामोडी

चंद्रकांतदादांना वाढदिवसाची भेट

प्रतिनिधी
Jun 10 / 2018

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्यावर असल्याने , त्त्यांचा प्रभारी पदभार राज्याचे महसूलमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे देणयात आला आहे. याशिवाय, पाटील यांना दिवंगत कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे कृषीमंत्री पदही मिळण्याचे सुतोवाच आहे. त्यामुळे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना आज त्यांच्या वाढदिवसाची विशेष भेट मिळाली आहे.

चंद्रकांतदादांना वाढदिवसाची भेट
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *