कोल्हापूर

चाकूने वार करून घेतल्याने महिला जखमी

प्रतिनिधी
Jun 13 / 2018

कोल्हापूर : घरातील किरकोळ वादातून संतापलेल्या महिलेने चाकूने स्वता:च्या मनगटावर वार करून घेतला. यात ती जखमी झाली असून सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपर्णा विज्यु डोंरुरकर (वय २३ रा. राजारामपुरी, ३ री गल्ली) असे त्यांचे नांव आहे. बुधवारी सकाळी हा प्रकार घडला. सीपीआर पोलीस चौकीत घटनेची नोंद झाली आहे

चाकूने वार करून घेतल्याने महिला जखमी
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *