कोल्हापूर

पगार मागितल्याने मारहाण

प्रतिनिधी
Jun 13 / 2018

पगाराचे पैसे मागितल्याचा राग आल्यामुळे एका शेतकऱ्याने शिवाजी ज्ञानू वरपे (वय ५८ रा. म्हाळुंगे ता.पन्हाळा) यांना मारहाण केली. म्हाळुंगे गावात मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. जखमी वरपे यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.

पगार मागितल्याने मारहाण
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *