फोटो स्टोरी

सोलानपाड़ा धबधबा -कर्जत

प्रतिनिधी
Apr 13 / 2018

सोलानपाड़ा धबधबा -कर्जत

आता पावसाची सुरुवात होईल, पावसाळा सुरु झाल्यानंतर पावसाळी पर्यटन साठी हा एक चांगला पर्याय आहे.

सोलानपाड़ा धबधबाकर्जत स्टेशन पासून 26 कीलोमीटर
आणि नेरळ स्टेशन वरून 24 किलो मीटर अंतरा वर आहे.

सोलानपाड़ा धबधबा -कर्जत
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *